Our Story

चला आपल्या महाराष्ट्राला मराठी उभारी देऊया. ……

जिव्हाळा अमृततुल्य घेऊन येत आहेत प्रत्येक व्यक्ती साठी उद्योजक होण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्रातील लोकांना आताची परिस्थिती नक्कीच सुधारेल असा व्यवसाय जो आहे तो म्हणजे जिव्हाळा अमृततुल्य मोठ्या संख्येने लोक सहभागी होत आहेत.

बुकिंग चालू आहे. अगदी कमी खर्चात जास्त नफा हेच आमचे उद्दिष्ट आहे. चला तर मग आपली शाखा आजच बुकिंग करून ठेवा.

संपर्क करा

एक चहाप्रेमीची कविता

मिटवली आहे याने कित्येकाच्या भुकेची तहान
मग तो मोठा असो वा लहान
यातुन निघणाऱ्या वाफेने
शमवली आहे गरिबांच्या थंडीची कडकडाट
विद्यार्थ्यांच्या प्रगतीही मिळवून दिली नवी पहाट
अन्नाअभावी जगत असलेल्यांना जगण्याचे सामर्थ्य देतो हा एक कट चहा
तुम्हीही एकदा याच्या गुणधर्मांना चाखुन पहा
सगळ्यांना देतो प्रेमाचा जिव्हाळा
एक नाही तुम्ही याल अनेक वेळा….!!
-एक चहाप्रेमी

Why Choose Jivhala Amruttulya?

Quality Tea

We serve the finest quality tea that satisfies your taste buds and provides the perfect blend of flavor and aroma.

🏆

Affordable Prices

Our goal is to provide maximum profit with minimum investment. We offer competitive pricing for all our products.

💰

Franchise Opportunity

Join our growing family and start your own Jivhala Amruttulya branch. Booking is now open for new locations.

About Our Mission

❤️

More Than Tea

We believe in serving not just tea, but hope, strength, and love to everyone.

🌱

Community Growth

Creating opportunities for growth and prosperity in the community.

🤝

Join Our Family

We are currently accepting bookings for new branches. Join us in spreading the joy of good tea.